Vikas Thakre : नागपुरात गुन्हेगारीचे थैमान
नागपूरमध्ये वाढत्या खून, वाहनचोरी, महिलांविरुद्धचे गुन्हे, ड्रग्ज तस्करी आणि भूमाफियांच्या कारवायांवरून आमदार विकास ठाकरे यांनी विधानसभेत सरकारला धारेवर धरत कठोर उपाययोजनांची मागणी केली. Congress On Law & Order : राज्य
