Pratibha Dhanorkar : कोळशाच्या उत्खननातून भ्रष्टाचाराचा वास
चंद्रपूरच्या कोळसा खाणीतील काळाबाजार आणि अपूर्ण पुनर्वसनाविरोधात ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे. या लढ्यात प्रतिभा धानोरकर अग्रभागी उभ्या राहून न्याय, पारदर्शकता आणि सामाजिक हक्कांची बाजू घेत आहेत. चंद्रपूरच्या कोळसा खाणीच्या वादग्रस्त.
