Prakash Ambedkar : अराजकतेच्या व्याकरणात मोदींचे परराष्ट्र धोरण
प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर परराष्ट्र धोरणातील अराजकता आणि मणिपूरमधील हिंसाचाराच्या संदर्भात जोरदार हल्ला चढवला. त्यांनी मोदींचे नेतृत्व हे देशाच्या हितसंबंधांना हानी पोहोचवणारे आणि जनतेच्या जखमांवर मीठ चोळणारे असल्याचे.
