Nitin Deshmukh : भारतीय क्रिकेटपटूंना करणार काळ्या रंगात ‘आऊट’
पहलगाम हल्ल्यानंतर आशिया कप 2025 मधील भारत-पाक सामना देशभरात वादाचा विषय ठरत आहे. याला शिवसेना उद्धव ठाकरे गटाने चांगलाच विरोध दर्शवला आहे. दुबईच्या मैदानात 14 सप्टेंबर 2025 रोजी, आशिया कप.
