महाराष्ट्र

Election 2025 : भाजपचे नेते आठ; प्रचारात पडेल त्यांच्याशी गाठ

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठोपाठ भारतीय जनता पार्टीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. प्रचारकांच्या यादीमध्ये विदर्भातील आठ नेत्यांचा समावेश आहे. नगरपंचायत आणि नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे..

Read More

Election 2025 : मतदानात ‘लाडकी’च्या नाराजीचे भांडवल

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने महिलांचे ‘लाड’ पुरवले. मात्र बहिणींच्या नाराजीचा फायदा घेण्याचा प्रयत्न आता होणार आहे. महाराष्ट्रातील महिलांसाठी महायुतीने लाडकी बहीण योजना जाहीर केली. विधानसभा निवडणुकीमध्ये ही योजना ‘गेम चेंजर’ ठरली..

Read More

NCP : इंद्रनील नाईक, अमोल मिटकरी, धर्मराव आत्राम झाले ‘स्टार’

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. राज्यात होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण तयारीने मैदानात उतरली आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षांमध्ये बदल केले..

Read More

Nana Patole : सत्ताधाऱ्यांच्या मदतीने माफियाराज

तुळजापुरातील ड्रग्स प्रकरण सध्या गाजत आहे. काँग्रेसने यावरून सरकारला लक्ष्य केले आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सत्ताधारी भाजपवर माफिया प्रवृत्ती असलेल्या लोकांना मार्ग मोकळा करण्याचा आरोप केला.

Read More

NMC Election : आरक्षण सोडतीनंतर अनेकांना धक्का

नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. मंगळवारी सुरेश भट सभागृहात झालेल्या एका बैठकीत महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी लॉटरीद्वारे आरक्षण जाहीर केले. आरक्षणांच्या घोषणेमुळे शहरातील राजकीय.

Read More

Akola Airport : निधी मंजूर होण्याचे खरे क्रेडिट कुणाला?

अकोल्याच्या शिवणी विमानतळाला 209 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यावरून पुन्हा श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. ध्यानीमनी नसतानाही अमरावतीचे बेलोरा विमानतळ सुरू झाले आहे. बेलोऱ्यातून विमानांचे उड्डाणही सुरू झाले. त्यामुळे.

Read More

Ajit Pawar : डोकेदुखी ठरणारे प्रवक्ता काढले

राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरणाऱ्या काहींना प्रवक्ता पदावरून दूर करण्यात आले आहे. खुद्द अजितदादांच्या कार्यालयातून ही माहिती देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदल झाले आहेत. संघटनात्मक असे हे.

Read More

Pravin Tayde : अराजकतेशिवाय कडुंना उद्योग नाही

बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांचे वाहन फोडण्याचे फर्मान सोडले आहे. यावरून राजकीय वादळ निर्माण झालं आहे. आमदार बच्चू कडू यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात विधान केले आहे..

Read More

Akola NCP : ‘घड्याळ’ला साधता आले नाही टायमिंग

महायुतीमध्ये ‘घड्याळ’ चांगलीच टीकटीक करीत आहे. परंतु अकोल्यात मात्र पक्षाचे ‘सेल’ ऊर्जेच्या बाबतीत कमी पडत आहे. ‘गुलाबी जॅकेट अन् ताकद जोरदार. अजितदादांनी कामगिरी झाली धारधार’ असं गाणं भविष्यात ऐकायला मिळालं.

Read More

Akola Shiv Sena : मनोमिलनाचा गोडवा नसावा निवडणुकीपुरता

पुतळ्या जाळण्यापर्यंत पोहोचलेला विरोध आता अकोला शिवसेनेत मनोमिलनाच्या वाट्यावर आला आहे. अकोल्यात महापालिकेची निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीपूर्वी अकोल्यातील शिवसेना एकनाथ शिंदे गटात गोडव्याचे मनोमिलन झाले आहे. पुतळा जाळण्यापर्यंत.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!