Maharashtra BJP : रवीभाऊ आले, पण काही देऊ न शकले
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नागपूर दौऱ्याकडे अनेकांचे लक्ष होते. मात्र हा दौरा अत्यंत घाईचा ठरला आहे. विदर्भातील भाजप नेत्यांचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नागपूर दौऱ्याकडे लक्ष होते. मात्र चव्हाण.
