Political Drama : महायुतीतील गाठी घट्ट की सुटत चालल्या?
महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात अलीकडच्या घडामोडींनी पुन्हा एकदा सत्तेतल्या समीकरणांकडे राज्याचे लक्ष वेधले आहे. हुतात्मा स्मारकावरील कार्यक्रमात दिसलेल्या शांत देहबोलीने नेतृत्वातील बदलत्या हालचालींची छटा अधिक गडद केली आहे. महाराष्ट्राच्या सत्तातले तणावमय.
