Devendra Fadnavis : संकटाच्या राखेतून यशाची उड्डाण
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जीवनप्रवास पुन्हा एकदा प्रेरणादायी ठरला आहे, कारण त्यांना मराठी पत्रकार संघाच्या वतीने फिनिक्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या राजकीय आकाशात सकारात्मकता आणि संयमाची मशाल घेऊन वाटचाल.
