Ashish Jaiswal : गावोगावी आर्थिक स्वावलंबनाचा नवा मंत्र
ग्रामीण विकासाच्या नव्या अध्यायात आशीष जयस्वाल यांनी गावांना केवळ ग्राहक न राहता उत्पादक बनण्याचा ठाम मंत्र दिला आहे. त्यांच्या या संदेशामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेत स्वावलंबन आणि उत्पादनाधारित क्रांतीची नवी वाट उघडण्याची.
