Rohit Pawar : कोटींचा दंड वाऱ्यावर उडाला, महसूलाचा विश्वास मेघामध्ये गुंतला
मेघा इंजिनिअरिंगला दिलेल्या दंडमाफीवरून राज्यात राजकीय वादळ उठलं आहे. रोहित पवारांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर विशेष सवलतींचा आरोप करत थेट हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय रंगमंचावर सध्या एकच तमाशा.
