Devendra Fadnavis : आंदोलनावर पोळी भाजाल तर तोंड भाजेल
मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे मुंबई ठप्प झाली असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शांत व ठाम दिसले. सरकार सकारात्मक असून मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचा निर्धार त्यांनी स्पष्ट केला. महाराष्ट्राच्या राजधानी मुंबईत मराठा.
