महाराष्ट्र

Akola BJP : प्रदेश, जिल्हा कार्यकारिणीतील मक्तेदारी निघावी मोडीत

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात 15 हजारांची वाढ घेऊनही झालेल्या पराभवानंतर आगामी निवडणुकीपूर्वी भाजपला अकोल्यात व्यापक बदल गरजेचे झाले आहेत. अकोल्याच्या भाजपमध्ये नेत्यांनी केलेल्या अपमानामुळं सच्चे कार्यकर्ते दिसेनासे झाले आहेत. अशात.

Read More

Mudhoji Bhosale : गैरसमजांना तलवारीच्या एका वारात छेद

नागपूरच्या भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांनी मराठा आरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडली आहे. त्यांनी स्पष्ट केले की मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून टिकाऊ आणि कायदेशीर आरक्षण मिळाले पाहिजे. नागपूरच्या ऐतिहासिक.

Read More

Babanrao Taywade : मराठा समाजाला ओबीसी आरक्षण अशक्य

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण अशक्य असल्याचे ठामपणे सांगितले. पंजाबराव देशमुख यांच्या दूरदृष्टीमुळे विदर्भातील कुणबी समाजाला मिळालेल्या आरक्षणाचे रक्षण करण्याचा निर्धार तायवाडे यांनी.

Read More

Pankaj Bhoyar : जरांगेंच्या आंदोलनाचा रोख फडणवीसांवर

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. पूर्व विदर्भातील भाजप आमदारांनी एकत्र येत तीव्र विरोध दर्शवला आहे. गृहराज्य मंत्री पंकज भोयर यांच्या नेतृत्वात ओबीसींच्या.

Read More

Kishor Tiwari : नितीन गडकरींच्या विरोधात गुजरात लॉबीचा डाव

नितीन गडकरी यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा राजकीय षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी केला आहे. 2012 मधील बदनामीच्या कटाची पुनरावृत्ती करत भाजपच्या एका गटाने निराधार आरोपांचा.

Read More

Municipal Elections : अकोला जिल्हा परिषदेवर ठाकरे गटाची वर्चस्वासाठी लढाई

अकोला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने सत्तेसाठी जोरदार तयारी केली आहे. नितीन देशमुखांच्या नेतृत्वात आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीच्या वर्चस्वाला आव्हान देत ठाकरे गट विजयाचा झेंडा फडकवण्यास सज्ज आहे..

Read More

Sudhir Mungantiwar : चंद्रपूरच्या खनिज वैभवातून रोजगाराची भरभराट

सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीने चंद्रपूरच्या खनिजसंपत्तीला विकासाची जोड मिळत आहे. कौशल्य प्रशिक्षणातून स्थानिक युवकांना उद्योग क्षेत्रात प्राधान्य देण्याचा त्यांचा संकल्प नव्या संधींचा मार्ग उघडणार आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना.

Read More

Akola : गटबाजीच्या जाळ्यात विजयाचा सूर कुठं?  

अकोल्यात भारतीय जनता पक्ष गटबाजीच्या चक्रव्यूहात अडकला असून, महानगरपालिका निवडणुकीत विजयाचे स्वप्न धोक्यात आहे. निःपक्ष उमेदवार निवड आणि संघाच्या सल्ल्याने पक्षाला नवसंजन मिळू शकेल का? अकोला शहरातील भारतीय जनता पक्षामध्ये.

Read More

Sudhir Mungantiwar : पोंभुर्णा तालुक्यात अतिक्रमण वादाला तोडगा

पोंभुणा तालुक्यातील वनजमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्यावर आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यात पट्टे वितरण आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी तातडीने कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात वनजमिनींच्या.

Read More

Political Drama : अमरावतीच्या राजकारणात सुलभा खोडके यांचा नवा अध्याय

अमरावतीच्या राजकारणात राणा दांपत्याच्या मागण्यांनी गोंधळ उडाला आहे. भाजप आणि महायुतीसमोर संतुलन राखण्याचे मोठे आव्हान आहे. अमरावतीच्या राजकीय वादळात एक नाव वेगळे चमकते, सुलभा खोडके. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नेत्याने काँग्रेसमधून.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!