Raj Thackeray : मराठा बांधवांचा लढा त्रास नाही, गर्व आहे
मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलनाने मुंबईची वाहतूक व्यवस्था कोलमडली. ज्यावर उच्च न्यायालयाने आंदोलकांना खडसावले. मुंबईच्या रस्त्यांवर मराठा आंदोलनाचा धुरळा उडाला आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते.
