महाराष्ट्र

Nagpur Unique Festival : मारबतच्या छायेत महानगरपालिका युद्धाची झलक

नागपूरमध्ये 145 वर्षांच्या परंपरेचा बडग्या-मारबत उत्सव शांततेत पार पडला. ज्यात लाखो नागरिकांनी सहभाग घेतला आणि शहराची सांस्कृतिक ओळख जपली. नागपूरचा इतिहास, परंपरा आणि संस्कृती ही नेहमीच वेगळी ओळख निर्माण करणारी.

Read More

Maharashtra : कर्जमाफी विसरले सरकार, पण कबुतरांना दिला ‘राजा का मान’?

शेतकऱ्यांचा संताप वाढत असतानाही महायुती सरकार कर्जमाफीकडे दुर्लक्ष करत, वराह जयंती आणि कबुतरविरोधी उत्सवांमध्ये गुंतलेली दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकऱ्यांचा संताप दिवसेंदिवस डोंगराएवढा वाढत आहे. परंतु महायुती सरकारच्या हृदयावर या संतापाचा.

Read More

Nagpur : मनपा निवडणुकीचा मसुदा अखेर जाहीर

नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 साठी प्रभाग रचनेचा नवा मसुदा अखेर जाहीर झाला आहे. मध्यरात्री प्रसिद्ध झालेल्या या मसुद्यात 38 प्रभागांची रचना निश्चित करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या 2025 मधील निवडणुकींसाठी.

Read More

Parinay Fuke : शेतकऱ्यांच्या व्यथेसाठी बैलपोळ्याच्या दिवशी उभा आशेचा दीप

पूर्व विदर्भातील भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांना भेटून बैलांचे महत्त्व सांगितले. शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप तिथं राबतो, कष्टतो माझा शेतकरी बाप. घेतो.

Read More

Nagpur : राहुल गांधींवर भाजपचे वार, जिल्हा काँग्रेसची तोफ सज्ज

नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय टक्कर चांगलीच पेटली आहे. राहुल गांधींवर झालेल्या सततच्या टीकेला उत्तर देत जिल्हा काँग्रेसने आता फडणवीस आणि बावनकुळे कुटुंबावर थेट हल्ला चढवला आहे. नागपूरमध्ये राजकीय.

Read More

Sajid Khan Pathan : दहा महिन्यांनंतर काँग्रेस आमदाराचा कमबॅक

दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर काँग्रेस आमदार साजिद खान पठाण परतले. मतदारसंघातील प्लॉट परिसरातील घाणी, कचऱ्याचे ढीग व नाल्यांची तातडीने सफाई करण्यासाठी अधिकारी व कंत्राटदारांना कानउघाडणी केली. अकोला जिल्हा नाव ऐकताच डोळ्यासमोर.

Read More

Maharashtra : अटल सेतूवरून हरित भविष्याकडे ईव्हीचा टोलमुक्त प्रवास

महाराष्ट्रातील इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतू, मुंबई-पुणे आणि समृद्धी एक्सप्रेसवेवर टोलमुक्ती देण्यात आली आहे. ज्यामुळे पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना मिळेल. महाराष्ट्रातील वाहन चालकांसाठी वाहतूक विभागाकडून रोज नवनवीन अटी आणि नियमांचा प्रवाह सुरू.

Read More

Marbat Festival : नागपूरात ट्रम्पपासून पहलगामपर्यंत, बडग्यांचा सामाजिक प्रहार

नागपूरचा मारबत महोत्सव यंदा केवळ पारंपरिक उत्सव नाही तर महागाई, दहशतवाद, स्मार्ट मीटर, व्यसनाधीनता यांसारख्या सामाजिक प्रश्नांवर जनजागृती करणारा व्यंगात्मक कार्यक्रम ठरणार आहे. देशाच्या हृदयस्थानी वसलेले नागपूर शहर, ज्याला महाराष्ट्राची.

Read More

Ravikant Tupkar : पावसाळी अधिवेशनात तमाशा, करोडो रुपयांचा चुराडा

महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी कर्जमाफी न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप वाढत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन संपले असताना शेतकऱ्यांच्या हमीभावावर कुठलाही निर्णय न झाल्याने हा संताप आता अधिक तीव्र स्वरूप घेत.

Read More

Farmer Loan Waiver : फडणवीस, शिंदे, पवारांच्या हाताला लकवा मारलाय?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा तीव्र संताप व्यक्त केला. महाराष्ट्राच्या मातीत शेतकऱ्यांचा जीव गुदमरतोय, पण सत्ताधाऱ्यांच्या हृदयात कणभरही दया नाही. दररोज सहा शेतकरी.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!