Government recruitment : राज्यातील सिंघम मित्रांनो, पोलीस भरतीसाठी सज्ज व्हा
महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून, 15 हजार 631 रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. या निर्णयामुळे लाखो तरुण-तरुणींना तयारीसाठी मार्गदर्शन मिळाले आहे. महाराष्ट्रात पोलीस भरतीची प्रतीक्षा.
