Parinay Fuke : कमळ फुलवण्यासाठी डॉ. फुके मैदानात
माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडाऱ्यात भाजपच्या नव्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. भंडारा जिल्हा नेहमीच भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. या गडाच्या मजबूत किल्लेबंदीसाठी सतत काम करणारे आणि पक्षाचा.
