महाराष्ट्र

Parinay Fuke : आमदाराच्या सहवासात नवनिर्वाचितांना मिळाला अभिमानाचा आदर

भंडारा जिल्ह्यातील दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीत भाजपचे माजी मंत्री आमदार डॉ. परिणय फुके यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने सत्ता काबीज आहे. भंडाऱ्याच्या वैनगंगेच्या किनाऱ्यावर सत्ता काबीज करणाऱ्या महायुती सरकारचा प्रभाव आता भंडारा.

Read More

Sameer Shinde : शोषितांच्या हक्कासाठी झटणाऱ्या शहर प्रमुखांना समितीवर स्थान

शिवसेना शहर प्रमुख समीर शिंदे यांची वेठबिगार कामगारांच्या मुक्ततेसाठी स्थापन केलेल्या विशेष समितीवर नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून उपराजधानी नागपूरमधील स्थानिक समस्या, नागरिकांच्या अडचणी आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने.

Read More

Devendra Fadnavis : देवाभाऊंच्या वेगवान विचारांमुळे उपराजधानीला गतीची भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचे 10 ऑगस्ट 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नागपूर आणि पुणे यांच्यातील रेल्वे प्रवासाचा वेग आणि सोय.

Read More

Mahayuti : भाऊ-दादांचा जलवा गाजे, साहेबांचा सूर कुठे लाजे?

नागपूर-पुणे महापालिका निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जोरदार तयारीत असताना, शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अजूनही कोणतीही सक्रियता दिसत नाही. महाराष्ट्रात सध्या राजकीय रंगमंचावर भाऊ आणि दादा यांचाच.

Read More

Chandrashekhar Bawankule : रेतीच्या वाळवंटात कायद्याचा गडगडाट

बुलढाण्यात वाळूमाफियांच्या बेकायदेशीर साम्राज्यावर महसूल मंत्र्यांनी लोखंडी कारवाईची मोहीम छेडली आहे. एमपीडीए कायद्याखाली थेट गुन्हे दाखल करण्याच्या आदेशाने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बुलढाण्याच्या मातीतल्या प्रत्येक कणावर आता कायद्याची शिक्कामोर्तब नजर.

Read More

Congress : अपयशाची कबुली नाकारून अर्धवट व्हिडीओचे विणले जाळे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला परावभाव अद्यापही काँग्रेसला पचलेला दिसत नाही. ज्यामुळे वारंवार विरोधकांकडून भाजपवर टीकेचे बाण सोडले जात आहे. 2024 हे वर्ष भारतीय राजकारणातील मोठा टर्निंग पॉईंट ठरलं. लोकसभा.

Read More

Devendra Fadnavis : सावत्र भावांचे डाव ‘लाडकी’नेच लावले उधळून

रक्षाबंधनाच्या सणावर महिलांना विकासाची राखी बांधत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘लाडकी बहीण’ योजनेला पाच वर्षांची हमी दिली. मानधनात वाढीचं गिफ्ट देतानाच गैरप्रवेशकर्त्यांवर कारवाईचा इशाराही त्यांनी स्पष्टपणे दिला. रक्षाबंधनाच्या पावन सणात ‘विकासाची.

Read More

Nitin Gadkari : दुनिया झुकती है, बस झुकाने वाला चाहिए

देशाला आत्मनिर्भरतेच्या महामार्गावर वेगाने नेणाऱ्या विकासपुरुष नितीन गडकरींनी नागपूरमध्ये ठाम संदेश दिला, जग झुकतं, पण झुकवणारा पाहिजे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञानाच्या बळावर भारताला जागतिक नेता बनवण्याचा त्यांचा विश्वास शब्दांतून झळकला..

Read More

Prataprao Jadhav : काकांनी फिरविले चक्र; वंदे भारतचा शेगावला थांबा

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसला शेगावमध्ये थांबा मिळाल्याने भाविकांसह स्थानिकांची स्वप्नपूर्ती झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नांनी या भागातील प्रवासात आणि विकासात नवा वेग येणार आहे. नागपूर ते पुणे.

Read More

Yashomati Thakur : बळीराज्यासाठी काँग्रेस पेटवणार क्रांतीची मशाल

महायुती सरकारकडून शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी 9 ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त झुटे वादे चले जाव अशी तिखट हाक दिली. महाराष्ट्रात महायुती सरकारच्या सत्तेत येण्यापासूनच.

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!