आभा चव्हाण | Abha Chavhan

महाराष्ट्र

Umesh Yavalkar : संत्रा-मोसंबीपासून कापसापर्यंतचे नुकसान

वरूड आणि मोर्शी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे संत्रा, मोसंबी, कापूस, सोयाबीनसह अनेक पिके उद्ध्वस्त झाली आहेत. या संकटाच्या पार्श्वभूमीवर आमदार उमेश यावलकरांनी शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे सरसकट पंचनाम्यांची मागणी

Read More
महाराष्ट्र

Buldhana : ग्रामपंचायत नेतृत्वाने थेट कमळ हाती घेतले

बुलढाणा जिल्ह्यातील उबाठा गटातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सदस्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चौहान यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक बळकट झाली

Read More
महाराष्ट्र

Local Body Election : जनतेच्या मनातील विजेता ठरेल भाजपचा उमेदवार

महाराष्ट्रात लवकरच महापालिका आणि नगर परिषदांची निवडणूक होणार आहे. मात्र या निवडणुकीत कोणाला उमेदवारी मिळणार यावर महसूलमंत्र्यांनी मोठे वक्तव्य करून स्पष्टता दिली आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

Read More
देश

Yashomati Thakur : राहुल गांधींची भविष्यवाणी सिद्ध; मोदींची डिप्लोमसी फसली

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के कर लादल्याने देशातील जनता आधीच संतप्त आहे. आता अमेरिकेने व्हिसावरही नवीन नियम लागू केले आहेत. अमेरिकेतील उच्च शिक्षण आणि नोकरीच्या स्वप्नांना पंख देणारी H-1B

Read More
महाराष्ट्र

Sunil Deshmukh : महायुतीच्या ढिसाळ कारभाराला रुग्णालयातच ललकार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक गंभीर घटना अमरावती जिल्ह्यातही उघडकीस आली आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या आरोग्य विभागातून एकापेक्षा एक खळबळजनक घटना

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : महाराष्ट्राची तिजोरी मजबूत; विरोधकांची टीका निरर्थक

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विरोधक सातत्याने राज्यावर आर्थिक बोज असल्याचा आरोप करत आहेत. यावर आता खुद्द अर्थमंत्र्यांनी स्पष्ट प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या एक-दोन दिवसांत एकच गदारोळ

Read More
महाराष्ट्र

Gadchiroli : भूमाफियांचा डार्क कोड क्रॅक करणारी एसआयटी

गेल्या काही काळापासून गडचिरोली जिल्ह्यात सुरू असलेल्या भूखंड घोटाळ्या विषयी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गडचिरोलीच्या जंगलकिनारी हिरव्यागार वादळात गुंतलेल्या या जिल्ह्यात, शासकीय आणि आदिवासींच्या रक्ताने

Read More
महाराष्ट्र

Nagpur : संघाच्या शताब्दी वर्षाला काँग्रेसची ‘संविधान भेट’

महाराष्ट्रातील राजकारण सध्या गढूळ झाल्याचे दिसत आहे. अश्यातच 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीला विजयादशमीच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शंभर वर्षांचा महोत्सव साजरा करणार आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : देवाभाऊंच्या गावात दादा करणार बॅटिंग

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपराजधानी नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने नवीन उपक्रम राबवण्याची मोहिम हाती घेतली आहे. महाराष्ट्राच्या उपराजधानीत, एक नवं राजकीय चैतन्य जागृत होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

Read More
महाराष्ट्र

Maharashtra : मतचोरीच्या आरोपानंतर मुख्यमंत्री देणार राजीनामा?

राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मत चोरी झाल्याचा आरोप करत भाजप आणि निवडणूक आयोगावर तीव्र शब्दांत टीका केली. ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यांपासून मत

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!