Maharashtra : हिंदी आता ऐच्छिक, शब्दांचं आकाश मोकळं
राज्य सरकारने विद्यार्थ्यांना तृतीय भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य देत शिक्षणात लवचिकतेचा नवा अध्याय सुरू केला आहे. आता हिंदी ऐच्छिक असून, मराठी मात्र सर्व माध्यमांत अनिवार्य राहणार आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण
