Highway Project : विदर्भाचे रस्ते थांबले ‘कागदावर’
राज्याच्या आर्थिक टंचाईचा फटका आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांनाही बसला आहे. विदर्भातील तीन प्रमुख महामार्गांच्या निविदा निधीअभावी रद्द करण्यात आल्या आहेत. राज्याच्या आर्थिक संकटाची झळ आता विकासाच्या महामार्गांवर
