Balwant Wankhade : अमरावतीच्या खासदारांचा थेट अर्थमंत्र्यांच्या दारात ठिय्या
अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी सेवा सहकारी सोसायट्यांवर आयकर लादण्याच्या हालचालींवर आक्षेप घेत थेट केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. अमरावतीच्या मातीतील धगधगता आवाज दिल्लीच्या दरबारात घुमू लागला