Nagpur : ब्रह्मोस अभियंत्याच्या शिक्षेवर खंडपीठाचा निर्णय राखून
निशांत अग्रवाल अभियंत्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी दाखल याचिकेवर नागपूर खंडपीठाने आपला निर्णय सध्या राखून ठेवला आहे. काश्मीरच्या निसर्गरम्य पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण देश
