द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

देश

Chandrashekhar Bawankule : सीमेपलीकडील हल्ल्यांना आता जबरदस्त प्रत्युत्तर

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका मांडली आहे. पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात

Read More
प्रशासन

Prashant Padole : शिक्षक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस खासदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

भंडारा जिल्ह्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी नागपूरमधील बोगस शिक्षक भरती प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एसआयटी गठीत करण्याची मागणी केली आहे. विदर्भात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याने संपूर्ण

Read More
महाराष्ट्र

Gondia : विदर्भाचा झेंडा देशाच्या प्रशासनात

गोंदिया जिल्ह्यातील ठाणेगावसारख्या छोट्याशा गावातून स्वप्न पाहणाऱ्या डॉ. पंकज पटले यांनी IAS परीक्षेत घवघवीत यश मिळवत संपूर्ण गोंदिया जिल्ह्याचा अभिमान वाढवला आहे. शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पंकज यांच्या या प्रेरणादायी यशामागे

Read More
प्रशासन

Sand Mafia : शासकीय अधिकाऱ्यांना थेट शिवीगाळ

अकोला जिल्ह्यातील पातूर येथे नायब तहसीलदारांना धमकी देण्याची गंभीर घटना घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई केल्यामुळे माफियांनी अश्लील शिवीगाळ करत शासकीय वाहन पेटवण्याची धमकी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यात

Read More
महाराष्ट्र

Nagpur : संघटना एकवटल्या, संताप उसळला

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचा नागपूरमध्ये तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर नागपुरात संतापाचा उद्रेक

Read More
प्रशासन

RPF : यशस्वी भवचे मूर्त उदाहरण

नागपूर रेल्वे सुरक्षा बलाने 2024–25 आर्थिक वर्षात विविध सुरक्षा मोहिमांद्वारे उल्लेखनीय कामगिरी केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आरपीएफने अनेक गुन्हे उघडकीस आणून महत्वाचे पाऊल उचलले. रेल्वे सुरक्षा बल (RPF) नागपूर विभागाने 2024–25

Read More
महाराष्ट्र

Kashmir Attack : दहशतीच्या काळ्या छायेत अडकलेल्या नागरिकांना आणणार सुखरूप

काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात महाराष्ट्राच्या सहा निष्पाप पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून राज्यात शोककळा पसरली आहे. काश्मीरमधील सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी

Read More
प्रशासन

Nagpur : रेल्वेगाड्या धावणार आता अधिक विश्वासाने

नागपूर विभागाने प्रवासी धावत्या लूप रेषांवरील मोठ्या प्रमाणात ट्रॅक सुधारणा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या सुधारणा प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत, रेल्वे संचालन अधिक गुळगुळीत आणि वेळेवर होण्याची खात्री देतात. नागपूर

Read More
महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : विदर्भाच्या भविष्यासाठी जलसिंचन प्रकल्पाला गती

जिगांव प्रकल्प हा विदर्भातील महत्वाचा जलसिंचन प्रकल्प आहे. त्याच्या पूर्णत्वासाठी शासन प्रयत्नशील आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रकल्पातील अडथळे दूर करून 29 एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्याचे निर्देश दिले

Read More
महाराष्ट्र

Pahalgam Attack : दहशतीच्या छायेतून सुटका

पश्चिम विदर्भातून पर्यटनासाठी गेलेले नागरिक पहलगामच्या हल्ल्यातून सुखरूप परतत आहेत. अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांच्या श्वास रोखून ठेवणाऱ्या क्षणांना आता दिलासा मिळाला आहे. पश्चिम विदर्भातील अमरावती, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यांतील

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!