Chandrapur : विकासाची इमारत उभी करताना, ठेकेदारच पडत आहेत कर्जाच्या खड्ड्यात
शासनाकडून थकीत देयकं न मिळाल्याने महाराष्ट्रातील ठेकेदार गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या आर्थिक गळफतीमुळे शासकीय कामकाजावरच ‘कामबंद’चं सावट गडद होत आहे. शासन जर वेळेवर हिशोब चुकवत नसेल, तर रस्ते,
