Vijay Wadettiwar : हनीच्या थेंबात सत्तेचा साप; 50 मंत्र्यांचे मुखवटे गळणार
हनीट्रॅपचा सुळसुळाट थेट मंत्रिमंडळापर्यंत पोहोचल्याचा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. 50 बड्या चेहऱ्यांच्या अडकल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हनीट्रॅप या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. या घोटाळ्याने आता
