Nagpur : नितीन गडकरींच्या विकासदृष्टीला लागला ब्रेक
नागपूरच्या ओल्ड भंडारा रोडच्या कामात होणाऱ्या विलंबामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.आपल्या शहरातील रस्ता पूर्ण न होणं ही गोष्ट त्यांनी खंतपूर्वक मांडली. ओल्ड भंडारा रोडच्या रखडलेल्या
