Chandrashekhar Bawankule : नियमबाह्य काम करणाऱ्या वाळू डेपोंविरुद्ध कारवाई
वाळू माफिया आणि वाळू डेपो यांच्यासंदर्भात सरकारचे धोरण कठोर आहे. नियमानुसार काम न करणाऱ्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी इशारा दिला आहे. सरकारचा महसूल बुडविणाऱ्या वाळू माफियांविरोधात आता कठोर कारवाईला
