Devendra Fadnavis : दूरदृष्टीने अमरावतीचं जागतिक रूपांतर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या आकाशात विकासाची नवी झेप सुरू झाली आहे. विमानतळापासून ते जागतिक प्रशिक्षण केंद्रापर्यंतचा हा प्रवास विदर्भाच्या भविष्याचा चेहरामोहराच बदलून टाकणार आहे. अमरावती जिल्ह्यात विमानतळाच्या उद्घाटनाचा
