Devendra Fadanvis : आपले सरकारवर विलंब केल्यास खिशाला बसणार चाट
नागरिकांना शासकीय सेवा वेळेवर मिळाव्यात यासाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आपले सरकार पोर्टलवर अधिसूचित सेवा ऑनलाईन करण्यात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना दररोज दंड ठोठावला जाणार आहे. राज्य शासनाने आपले सरकार
