Vijay Wadettiwar : सद्भावना मार्चमधून शांततेचा संदेश
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 16 एप्रिल रोजी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात शांततेसाठी सद्भावना मार्च काढण्यात येणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ 16 एप्रिलला नागपूरच्या दौऱ्यावर
