Chandrashekhar Bawankule : संजय राऊत म्हणजे बिनबुडाचा चंबू
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीसडेतोड उत्तर दिले आहे. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुरोगामी महाराष्ट्राला
