Rohit Pawar : दादांच्या अर्थखात्यावर आता मुख्यमंत्र्यांचा रिमोट कंट्रोल
आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांच्या अर्थखात्यात घुसखोरी करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यापासून सर्व काही सुरळीत आहे असा सूर वरिष्ठ नेते सतत
