Chandrashekhar Bawankule : विकासाच्या गतीत ‘पाणी’च राहिलं मागे
पेंच सिंचन प्रकल्प पूर्ण होऊनही सुमारे 40 टक्के लाभक्षेत्र पाण्याविना कोरडेच आहे, ही गंभीर बाब समोर आली आहे. यावर नाराजी व्यक्त करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तातडीने कारवाईचे आदेश
