Harshwardhan Sapkal : आत्महत्या नाही, विश्वासघाताचा बळी
महाराष्ट्रात कर्जमाफी न मिळाल्याने दिवसेंदिवस वाढत चाललेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी क्रोध वव्यक्त केला आहे. नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पाटोदा थडी गावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे.
