द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Ajit Pawar : एसटी ही सेवेसाठी, नफा मिळविण्यासाठी नाही 

एसटी कर्मचाऱ्यांचा मार्च महिन्याचा संपूर्ण पगार न मिळाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्यावर गांभीर्याने लक्ष देत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : नागपुरात होणार शेती, उद्योग आणि विकासाचा संगम 

नागपूर जिल्ह्याच्या औद्योगिक भविष्याचा चेहरा बदलणाऱ्या फर्टिलायझर कॉम्प्लेक्स प्रकल्पासाठी हालचालींना वेग आला आहे. आमदार डॉ. आशिष देशमुख यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या चर्चेत या प्रकल्पाला ठोस सकारात्मक दिशा

Read More
महाराष्ट्र

Teacher’s Rights : शिक्षकांच्या संघर्षाला मिळालं मंत्रालयात बळ

राज्यभरातील हजारो प्राध्यापकांच्या मनातील प्रश्न अखेर मंत्रालयात पोहोचले. शैक्षणिक महासंघाच्या शिष्टमंडळाने शिक्षण सचिवांशी सखोल संवाद साधत, शिक्षणव्यवस्थेतील अन्यायकारक निर्णयांविरोधात ठाम भूमिका मांडली. महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत हजारो प्राध्यापकांच्या अनेक

Read More
महाराष्ट्र

Atul Londhe : काँग्रेसनेच राणाच्या प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला

मुंबई हल्य्याचा तहव्वुर राणा भारतात परतल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. यावर आता काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईवरील 26/11 च्या भयानक दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी

Read More
महाराष्ट्र

Salil Deshmukh : वाघांचे दर्शन आता धोटीवाडा जंगल सफारीतून व्हावे

शरदचंद्र पवार गटाचे नेते सलील देशमुख यांनी वनमंत्री गणेश नाईक यांना भेटून पर्यटन आणि रोजगार संबंधी चर्चा केली. काटोल तालुक्याच्या सीमेलगत असलेल्या बोर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा व जैवविविधता आहे.

Read More
प्रशासन

Improvements: विदर्भात मध्य रेल्वेने घेतली विकासाची आघाडी

मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विदर्भातील पायाभूत सुविधांच्या विकासात महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. ज्यामध्ये अनेक सुधारणा समाविष्ट आहेत. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी अधिक सुरक्षित, जलद आणि

Read More
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal : महापालिका निवडणूक लांबल्यास आंदोलनाची तयारी

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महापालिका निवडणूक लांबणीवर टाकल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. राज्यातील महापालिका निवडणूक सतत लांबणीवर आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या

Read More
महाराष्ट्र

BJP Vs Congress : वडेट्टीवारांनी टोचली अन् बावनकुळेंनी खेचली 

राजकारणात एक म्हण आहे. ‘जे बोलतं, ते चालतं’. पण वडेट्टीवारांचं बोलणं एवढं जास्त झालं की बावनकुळे म्हणाले, ‘हे विरोधी नेते नाहीत, आंतरराष्ट्रीय स्पीकर्स आहेत. आता असं म्हटलं की विषयच संपला.

Read More
प्रशासन

Nagpur : उपराजधानीत झोनचा आर्थिक बूस्टर डोस

नागपूर झोन मध्ये मागील आर्थिक वर्षापेक्षा आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी कोटींचे जीएसटी संकलन केले. देशभरात 1 जुलै 2017 पासून वस्तू आणि सेवा कर (GST) लागू झाला होता. या व्यवस्थेअंतर्गत

Read More
महाराष्ट्र

Nitin Gadkari : टोलच्या झोलवर आठवडाभरात तोडगा

देशातील वाहनधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. टोलशुल्काच्या जुन्या पद्धतीत आमूलाग्र बदल करत सरकार नव्या धोरणाच्या उंबरठ्यावर उभं आहे. या संदर्भात पुढील काही दिवसांत नितीन गडकरी मोठी घोषणा करणार

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!