Chandrashekhar Bawankule : बळीराजाच्या हक्कांसाठी निर्धाराने उभे सरकार
अवकाळी पावसाने होरपळलेल्या महाराष्ट्राच्या मातीत, शेतकऱ्यांच्या दुःखावर सरकारनं आश्वासक उपायांची फुंकर घातली आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं ठाम नेतृत्व आता संकटांवर मात करण्याचा नवा विश्वास निर्माण करतंय. महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे
