Gondia : रेल्वे विकासाला नवे पंख
गोंदियाच्या रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून, रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांमुळे विदर्भात रेल्वे सेवा आणि औद्योगिक विकासाला नवे वळण मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने ऐतिहासिक
