Maharashtra : विधान भवनात लाथा-बुक्क्यांचा गदारोळ; अध्यक्षांचा कारवाईचा इशारा
विधानभवनाच्या लॉबीत थेट हाणामारीचा थरार पाहायला मिळाला, जेथे आमदारांचे समर्थक एकमेकांवर तुटून पडले. या प्रकाराची गंभीर दखल घेत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फौजदारी कारवाईचा थेट इशारा दिला आहे. विधानभवन परिसरात
