Akola : महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनाचे भव्य आयोजन
अकोल्यात ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशन’ आयोजित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये चारशेहून अधिक मंदिर विश्वस्त एकत्र येणार आहेत. मंदिरसंस्कृतीच्या रक्षणासाठी आणि हिंदू धर्माच्या भविष्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे. महाराष्ट्रातील चारशेहून
