Vijay Wadettiwar : मोदींना अखेर आरएसएसच्या आधाराची गरज भासली
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौऱ्यावर टीका केली. त्यांनी भाजपच्या विजयात मोदींचा नव्हे, तर संघाचा करिश्मा असल्याचे सांगितले. आरएसएसच्या भूमिकेवरही त्यांनी सवाल उपस्थित केले.
