Ramtek : प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे अवैध मुरुम उत्खननाला ऊत
रामटेकमध्ये गाळसफाईच्या नावाखाली अवैध मुरुम उत्खनन सुरू आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. रामटेक विधानसभा क्षेत्रातील पारशिवनी, देवलापार आणि रामटेक तहसीलमध्ये तळ्याच्या गाळसफाईच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात मुरुम आणि मातीचे अवैध
