Nagpur Municipal Corporation : सार्वजनिक मालमत्तेच्या गैरवापरावर कठोर नियंत्रण
नागपूर महानगरपालिकेने शहराच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक मालमत्तेच्या गैरवापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर कारवाई केली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांचे भाडेपट्टे रद्द करून तातडीने टाळे लावण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेने शहरातील कायदा-सुव्यवस्था
