RSS : शतकपूर्तीनंतर नव्या युगाकडे वाटचाल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या शतकपूर्तीनंतर समाज परिवर्तन आणि राष्ट्रहिताच्या दिशेने नव्या जोमाने वाटचाल करीत आहे. पंचसूत्रांच्या माध्यमातून सामाजिक पुनर्रचनेचा संकल्प करत, संघ कार्याचा विस्तार अधिक व्यापक आणि प्रभावी केला जाणार
