Prashant Koratkar : हो, मीच फोन केला; डेटाही डिलिट केला
प्रशांत कोरटकरने इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिल्याची आणि आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा डिलीट केल्याची कबुली दिली आहे. गेल्या महिनाभरापासून फरार असलेल्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणामधून अटक
