Devendra Fadnavis : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री
महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनांवरील सर्व कर हटवण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत ही मोठी घोषणा केली. महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत इलेक्ट्रिक वाहनांवरील
