Anna Bansode : महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदावर राष्ट्रवादीचा झेंडा
महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केला आहे. महाराष्ट्रात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन जोरात सुरू आहे. गेल्या अनके दिवसांपासून विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती हा
