Indrajeet Sawant : न्याय मिळेपर्यंत शिवभक्त शांत बसणार नाहीत
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या अटकेनंतरही वाद शांत झालेले नाहीत. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी सरकार आणि यंत्रणांवर गंभीर आरोप करत या प्रकरणामागील छुप्या शक्तींचा पर्दाफाश करण्याची मागणी
