Mahavikas Aghadi : भाजप सरकारचा कायदा सर्वांसाठी समान नाही
महाविकास आघाडीने नागपूरप्रमाणेच प्रशांत कोरटकरच्या घरावरही बुलडोझर चालवण्याची मागणी करत राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने या मागणीला तुष्टीकरणाचे राजकारण म्हणत विरोधकांवर प्रत्युत्तरात्मक टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांविरोधात
