Devendra Fadnavis : जनतेच्या निकालाने ठरवलंय गद्दार कोण
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या टिकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड प्रत्युत्तर देत जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. स्टँडअप
