द लोकहित लाइव्ह | The Lokhit Live

महाराष्ट्र

Praveen Datke : उपराजधानीचा आवाज विधिमंडळात गाजला 

नागपूरचे आमदार प्रवीण दटके यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेत गुंठेवारी कायद्यातील जाचक अटी दूर करण्याची मागणी केली. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नागपूरच्या विविध समस्यांवरही जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक

Read More
महाराष्ट्र

Maharashtra Budget Session : रणधीर सावरकरांचा ठाम इशारा; अपघात रोखा नाहीतर जबाबदारी स्वीकारा

महाराष्ट्रातील वाढत्या रस्ता अपघातांच्या मुद्द्यावर आमदार रणधीर सावरकर यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेत सरकारला जाब विचारला. त्यांनी रस्ता सुरक्षा अभियान, इंटेलिजंट ट्रॅफिक सिस्टिम आणि अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने राबवण्याची

Read More
महाराष्ट्र

Election Commission of India : शांत व्हा.. सोबत बसा अन् चर्चा करा

देशभरातील निवडणूक प्रक्रियेवर विरोधी पक्षांनी गंभीर प्रश्न उपस्थित करत निवडणूक आयोगावर टीकेचा भडिमार केला आहे. यावर निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलत सर्व पक्षांना चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. देशभरातील निवडणूक प्रक्रियेवर

Read More
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : आश्वासनं मोठी, सत्य कटू

निवडणुकीपूर्वी महिलांना लाडकी बहिण म्हणत मोठमोठी आश्वासने देण्यात आली, पण सत्ता मिळताच हजारो महिलांना अपात्र ठरवून योजनेंतून बाहेर फेकले. मतांसाठी वापर करून आता त्यांच्यावरच अन्याय केला जात आहे. महिलांचा हा

Read More
महाराष्ट्र

Amol Mitkari : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय चर्चेच्या केंद्रस्थानी शंभूराजांचा इतिहास

भाजप आमदार अमोल मिटकरी यांनी छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा हाती घेऊन विधानभवनात आंदोलन केले आणि त्यांच्या इतिहासाला न्याय मिळावा म्हणून सरकारकडे विशेष मागण्या केल्या.  महाराष्ट्राच्या विधीमंडळात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन रंगात

Read More
महाराष्ट्र

Ajit Pawar : सुरू ठेवायचे की बंद दारूचे दुकान, निर्णय घेणार नागरिकांचे मतदान 

राज्यातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये बियर किंवा दारू दुकाने सुरू करण्यासाठी आता सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (NOC) अनिवार्य असेल. महानगरपालिका क्षेत्रात मद्यविक्रीचे दुकान सुरू ठेवायचे की बंद करायचे, याचा निर्णय स्थानिक नागरिकांच्या

Read More
महाराष्ट्र

MSRTC : एसटी महामंडळ आर्थिक संकटात, कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात 

एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीचा आलेख सतत घसरत असून वेतन आणि थकबाकींसाठी तीन हजार 300 कोटी रुपयांची देणी थकली आहेत. सरकारकडून अपुरी मदत मिळाल्याने कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

Read More
महाराष्ट्र

Shiv Sena : ठाकरे बाप बेटे म्हणाले, अर्थसंकल्प फसवा 

महायुती सरकारच्या अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा झाल्या, पण वास्तवात आश्वासनांची पूर्तता शून्य. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाला थेट फसवा म्हणत सरकारवर जोरदार टीका केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Read More
महाराष्ट्र

Amaravati : रेल्वे प्रवासाची भेळ संपली, आता फ्लाईट स्नॅक्स संस्कृती सुरू

 एकतीस मार्चपासून अमरावती विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. मुंबई-अमरावती-मुंबई मार्गावर विमान उड्डाण करणार आहे. यामुळे अमरावतीकरांचा प्रवास सोपा आणि जलद होईल. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर एकतीस मार्चपासून अमरावती विमानतळावरून

Read More
महाराष्ट्र

Congress : फडणवीसांच्या शैलीत सपकाळांचा जोरदार हल्लाबोल 

रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे काँग्रेसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस

Read More
व्हाॅट्सअप चॅनेल फॉलो करा
error: Content is protected !!